mr_tq/mat/13/47.md

733 B

मासे धरण्याच्या जाळ्याचा दाखला हा क्या आहे आणि जगाच्या शेवटी काय होणार आहे?

ज्या प्रकारे जाळ्यांतील चांगल्या पदार्थांतून वाईट पदार्थ काढून फेकून दिले जातात त्या प्रकारे जगाच्या शेवटी नितीमानांपासून दुष्टांना वेगळे केले जाईल व त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकले जाईल [१३:४७-५०].