mr_tq/mat/13/31.md

507 B

येशूच्या मोहरीच्या दाण्याच्या दाखल्यात मोहरीच्या लहान दाण्याचे काय होते?

मोहरीचा दाणा बागेच्या भाज्यांपेक्षा मोठा होतो आणि आकाशातील पांखरे येऊन त्याच्या फांद्यांत वस्ती करितात [१३:३१-३२].