mr_tq/mat/12/43.md

4 lines
676 B
Markdown

# येशूच्या वेळेची पिढी कशी अशुद्ध आत्मा निघून गेलेल्या माणसासारखी होईल?
येशूच्या वेळेची पिढी अशुद्ध आत्मा निघून गेलेल्या माणसासारखी आहे, कारण तो अशुद्ध आत्मा दुस-या सात आत्म्यांना घेऊन येतो आणि मग त्या माणसाची शेवटली दशा पहिल्यापेक्षा वाईट होते [१२:४३-४५].