mr_tq/mat/12/41.md

8 lines
1.1 KiB
Markdown

# योना पेक्षा थोर असा कोण होता असे येशूने सांगितले?
येशूने म्हटले की तो स्वत: योना पेक्षा थोर होता [१२:४१].
# निनवेचे लोक आणि दक्षिणेकडची राणी येशूच्या पिढीच्या लोकांना का दोषी ठरवितील?
निनवेचे लोक आणि दक्षिणेकडची राणी येशूच्या पिढीच्या लोकांना दोषी ठरवितील कारण त्यांनी योना आणि शलमोनाद्वारे त्यांनी देवाच्या वचनाकडे कान दिला, परंतु येशूच्या पिढीच्या लोकांनी योना आणि शलमोनापेक्षा थोर अशा मनुष्य पुत्राचे वचन ऐकले नाही [१२:४१-४२].