mr_tq/mat/11/20.md

644 B

ज्या नगरांत त्याची महत्कृत्यें घडली तरीहि त्यांनी पश्चात्ताप केला नाही त्यांच्याविषयी येशूने काय जाहीर केले?

ज्या नगरांत त्याची महत्कृत्यें घडली तरीहि त्यांनी पश्चात्ताप केला नाही त्यांच्याविषयी येशूने भयंकर न्यायास जाहीर केले [११:२०-२४].