mr_tq/mat/11/04.md

886 B

जो येणारा तो तोच आहे ह्याचा पुरावा म्हणून क्या घडत होते असे येशूने सांगितले?

येशूने संगीअले, रोगी बरे होतात, मेलेले उठविले जातात, आणि गरिबांना सुवार्ता सांगण्यांत येते [११:५].

जे कोणी त्याच्यासंबंधाने अडखळत नाहीत त्यांना येशूने काय अभिवचन दिले?

जे कोणी त्याच्यासंबंधाने अडखळत नाहीत त्यांना येशूने आशीर्वाद देण्याचे अभिवचन दिले [११:६].