mr_tq/mat/11/01.md

8 lines
853 B
Markdown

# नगरांत शिकवावयास व उपदेश करावयास जाण्याअगोदर येशूने काय समाप्त केले?
जाण्याअगोदर येशूने त्याच्या बारा शिष्यांना आज्ञा सांगण्याचे समाप्त केले [११:१].
# योहान बाप्तिस्मा देणा-या योहानाने येशूला काय संदेश पाठविला?
योहान बाप्तिस्मा देणा-या योहानाने असा संदेश पाठविला, "जे येणार आहेत ते आपणच की आम्ही दुस-याची वाट पाहावी?" [११:३].