mr_tq/mat/08/28.md

8 lines
827 B
Markdown

# जेंव्हा येशू गदरेकरांच्या देशांत गेला तेंव्हा त्याला कोणत्या प्रकारचे लोक भेटले?
येशूची दोन अक्राळ-विक्राळ भूतग्रस्त व्यक्तींशी भट झाली [८:२८].
# त्या दोन पुरुषांद्वारे त्या दुष्टात्म्यांनी कोणती काळजी व्यक्त केली?
नेमलेल्या समयापूर्वी येशू त्यांना पीडावयास आला होता ही त्या दुष्टात्म्यांची काळजी होती [८:२९].