mr_tq/mat/08/23.md

419 B

समुद्रांत जेंव्हा मोठे वादळ उठले होते तेंव्हा येशू तारवामध्ये काय करीत होता?

समुद्रांत जेंव्हा मोठे वादळ उठले होते तेंव्हा येशू तारवामध्ये झोपला होता [८:२४].