mr_tq/mat/08/18.md

560 B

जेंव्हा एका शास्त्रीने येऊन येशूला सांगितले की येशू जेथे जाईल त्याच्या मागे तो येईल तेव्हा येशूने त्याच्या राहाण्याच्या ठिकाणाबद्दल काय सांगितले?

येशूने सांगितले की त्याला राहाण्याचे कायमचे स्थान नाही [८:२०].