mr_tq/mat/08/16.md

488 B

जे आजारी व भूतग्रस्त होते त्या सर्वांना येशूने बरे तेंव्हा यशयाची कोणती भविष्यवाणी पूर्ण झाली?

"त्याने स्वत: आमचे विकार घेतले आणि आमचे रोग वाहिले" ही यशयाची भविष्यवाणी पूर्ण झाली [८:१७].