mr_tq/mat/07/24.md

377 B

येशूच्या दोन घरांच्या दृष्टांतामध्ये सुज्ञ मनुष्यासारखा कोण आहे?

जो येशूची वचनें ऐकतो आणि त्यांचे पालन करतो तो सुज्ञ मनुष्यासारखा आहे [७:२४].