mr_tq/mat/04/21.md

4 lines
358 B
Markdown

# पेत्र, अंद्रिया, याकोब, आणि योहान हे त्यांचा उदरनिर्वाह कसा करीत होते?
पेत्र, अंद्रिया, याकोब, आणि योहान हे सर्व मासे धरणारे होते [४:१८-२१].