mr_tq/mat/04/07.md

8 lines
697 B
Markdown

# दुस-या परीक्षेचे येशूने कोणते उत्तर दिले?
येशूने म्हटले परमेश्वर जो तुझा देव त्याची परीक्षा पाहूं नको [४:७].
# सैतानाने येशूला टाकलेली तिसरी परीक्षा कोणती होती?
जर येशूने त्याला नमन केले तर तो जगातील सर्व राज्यें येशूला देईल अशी सैतानाने त्याला परीक्षा टाकली [४:८-९].