mr_tq/mat/03/07.md

8 lines
1.0 KiB
Markdown

# परुशी आणि सदूकी लोकांना बाप्तिस्मा देणा-या योहानाने काय करावयास सांगितले?
पश्चात्तापास योग्य असे फळ द्या असेच बाप्तिस्मा देणा-या योहानाने परुशी आणि सदूकी लोकांना सांगितले [३:८].
# बाप्तिस्मा देणा-या योहानाने परुशी आणि सदूकी लोकांना आपल्या मनांत कोणती कल्पना न करण्याची चेतावणी दिली?
अब्राहाम त्यांचा बाप होता अशी त्यांनी आपली मनांत कल्पना आणू नये अशी चेतावणी योहानाने परुशी आणि सदूकी लोकांना दिली [३:९].