mr_tq/mat/03/01.md

8 lines
851 B
Markdown

# प? बाप्तिस्मा देणारा योहान रानामध्ये कोणता संदेश देत होता?
योहानाने संदेश दिला की, 'पश्चात्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे' [३:२].
# बाप्तिस्मा देणारा योहान येईल आणि तो काय करील असे यशयाच्या भविष्यवाणीने संगीअले?
बाप्तिस्मा देणारा योहान येईल आणि तो प्रभूचा मार्ग सिद्ध करील असे यशयाच्या भविष्यवाणीने सांगितले [३:३].