mr_tq/mat/02/19.md

4 lines
339 B
Markdown

# हेरोद मेल्यानंतर योसेफाला स्वप्नात कोणती सूचना मिळाली?
स्वप्नामध्ये इस्राएल देशांत परतण्याची सूचना योसेफाला मिळाली [२:१९-२०].