mr_tq/mat/02/13.md

8 lines
986 B
Markdown

# स्वप्नामध्ये योसेफाला कोणती सूचना मिळाली?
येशू आणि मरीयेला घेऊन त्याने मिसर देशांत पळून जावे अशी योसेफाला स्वप्नांत सूचना मिळाली, कारण हेरोद येशूला ठार मारण्याचा प्रयत्न करीत होता [२:१३].
# मिसर देशातून येशूच्या परत येण्यानंतर कोणती भविष्यवाणी पूर्ण झाली?
'मी माझ्या पुत्राला मिसर देशातून बोलाविले आहे' ही भविष्यवाणी मिसर देशातून येशूच्या परत येण्यानंतर पूर्ण झाली [२:१५].