mr_tq/mat/02/04.md

413 B

ख्रिस्त कोठे जन्मणार हे मुख्य याजक आणि शास्त्री ह्यांना कसे ठाऊक होते?

यहूदीयातील बेथलेहेमात ख्रिस्त जन्मणार होता ही भविष्यवाणी त्यांना माहित होती [२:५-६].