mr_tq/mat/01/24.md

4 lines
396 B
Markdown

# मरीया येशूला जन्म देईपर्यंत योसेफाने काय न करण्याची काळजी घेतली होती?
येशूला जन्म देईपर्यंत मरीयेबरोबर न झोपण्याची योसेफाने काळजी घेतली होती [१:२५].