mr_tq/mat/01/20.md

8 lines
1.1 KiB
Markdown

# योसेफाला असे काय झाले होते की त्याने मरीयेबरोबर राहाण्याचा निर्णय घेतला?
देवदूताने योसेफाच्या स्वप्नांत येऊन त्याला मरीयेचा त्याची पत्नी म्हणून स्वीकार करण्यास सांगितले कारण तिच्या गर्भातले बाळ हे पवित्र आत्म्यापासून होते [१:२०]
# बाळाचे नांव येशू ठेव असे योसेफाला का सांगितले होते?
योसेफाला ह्यासाठी बाळाचे नाव येशू ठेवण्यांस सांगितले होते कारण की तो त्याच्या लोकांना त्यांच्या पापांपासून सोडविणार होता [१:२१].