mr_tq/luk/23/33.md

506 B

वधस्तंभावरून , ज्या लोकांनी त्याला वधस्तंभावर खिळले त्यांच्यासाठी येशूने काय प्रार्थना केली?

त्याने प्रार्थना केली,'' हे बापा , त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही [२३:३४].”