mr_tq/luk/23/02.md

478 B

यहुदी पुढार्यांनी पिलाताकडे येशुच्या विरोधात काय आरोप केले?

ते म्हणाले की येशु राष्ट्रासाठी विकृत आहे, कैसराला खंडणी देण्यास मनाई करत होता, आणि तो ख्रिस्त, राजा आहे असे म्हणत होता.