mr_tq/luk/23/01.md

439 B

पिलाताला यहुदी मंडळीने येशूच्या विरुद्ध कोणते आरोप केले?

ते म्हणाले की राष्ट्राला फितवतो, कैसरला कर देतांना मनाई करतो, आणि तो स्वतः ख्रिस्त राजा आहे असे म्हणतो [२३:२].