mr_tq/luk/22/26.md

381 B

त्याच्या शिष्यांमध्ये जो मोठा आहे त्याने काय करायला पाहिजे असे येशु म्हणाला?

तो म्हणाला त्यांच्यामध्ये जो मोठा आहे त्याने लहाना सारखे व्हावे.