mr_tq/luk/19/47.md

341 B

येशु मंदिरात शिकवत होता तेव्हा येशुला कोण मारू इच्छित होते?

मुख्य याजक आणि शास्त्री आणि लोकांचे पुढारी येशुला मारू इच्छित होते.