mr_tq/luk/19/39.md

305 B

जर लोकांनी आनंदाने जयघोष केला नाही तर काय होईल असे येशू म्हणाला?

तो म्हणाला की ते गप्प राहिले तर धोंडे ओरडतील[१९:४०].