mr_tq/luk/19/17.md

398 B

जो सेवक विश्वासु राहत आलेला होता आणि त्याने आणखी दहा मोहरा कमावल्या होत्या त्या दासासाठी उमरावाने काय केले?

उमरावाने त्याला दहा नगरांवर अधिकार दिला.