mr_tq/luk/19/07.md

4 lines
354 B
Markdown

# जेव्हा येशु जक्कयाच्या घरी गेला तेव्हा प्रत्येकाने काय तक्रार केली?
ते म्हणाले, “येशु एका पापी मनुष्या सोबत पाहुणा म्हणून गेला आहे.”