mr_tq/luk/15/32.md

340 B

धाकट्या मुलासाठी उत्सव करणे योग्य होते असे वडील का म्हणाले?

उत्सव करणे योग्य होते कारण धाकटा मुलगा हरवला होता आणि तो सापडला आहे.