mr_tq/luk/15/29.md

473 B

मोठ्या मुलाची वडीलांकडे काय तक्रार होती?

मोठ्या मुलाने तक्रार केली की, तो त्याच्या वडीलांच्या नियमांवर चालला, पण त्याच्या मित्रांवरोबर मेजवाणीसाठी त्याला कधी करडूही दिले नाही.