mr_tq/luk/15/20.md

450 B

जेव्हा धाकटा मुलगा घरी येत आहे असे वडीलांनी पाहले तेव्हा वडीलांनी काय केले?

त्याला त्याचा कळवळा आला, त्याच्याकडे धावत गेला, आणि त्याला आलिंगण दिले आणि त्याचे मुके घेतले.