mr_tq/luk/15/19.md

433 B

धाकट्या मुलाने त्याच्या वडीलांना त्याच्यासाठी काय करायला सांगितले?

त्यांनी त्याला त्याच्या नोकरांपैकी एक म्हणून ठेवावे असे त्याने त्याच्या वडीलांना सांगितले.