mr_tq/luk/12/20.md

410 B

देव श्रीमंत माणसाला काय म्हणाला?

तो म्हणाला, “अरे मुर्ख माणसा, आज रात्री तुझा जीव तुला मागीतला जाईल; आणि ज्या गोष्टी तु तयार केल्यात, त्या कोणाच्या होतील?”