mr_tq/luk/11/45.md

421 B

नियमशास्त्राचे शिक्षक इतर लोकांना काय करत होते असे येशू म्हणाला?

ते लोकांवर वाहता न येणारी ओझी लादत होते, आणि स्वतः त्या ओझ्यांना एक बोट देखील लावत नाही [११:४६].