mr_tq/luk/11/14.md

4 lines
422 B
Markdown

# जेव्हा लोकांनी येशूला भुते काढताना पहिले, काही लोकांनी त्याच्यावर काय दोष लावला?
तो भूतांचा अधिपती बालजबुल ह्याच्या सहाय्याने भुते काढतो असा दोष लावला[११:१५].