mr_tq/luk/11/05.md

384 B

येशूच्या दृष्टांतात, त्या माणसाने उठून मध्यरात्री आपल्या मित्राला भाकर का दिली?

त्याच्या मित्राच्या लज्जास्पद आग्रह आणि चिकाटीमुळे दिली[११:८].