mr_tq/luk/09/37.md

421 B

येशूने त्या भूताला काढण्याच्या आधी, ते भूत त्या माणसाच्या मुलाला काय करायला लावत असे?

ते भूत त्याला ओरडायला लावत असे आणि तोंडाला फेस येऊन त्याला पिळत असे [९:३९].