mr_tq/luk/09/28.md

4 lines
313 B
Markdown

# डोंगरावरील येशूच्या रूपांतराचे काय झाले?
त्याच्या मुखाचे रुपांतर झाले आणि त्याची वस्त्रे पांढरी व चकचकीत झाली [९:२९].