mr_tq/luk/09/07.md

4 lines
404 B
Markdown

# जेव्हा हेरोदाने जे घडत होते त्या विषयी ऐकले तेव्हा तो का गोंधळला?
तो गोंधळला होता कारण काही जण असे म्हणाले की बाप्तिस्मा करणारा योहान मरणातून उठला होता.