mr_tq/luk/08/33.md

4 lines
373 B
Markdown

# येशुने आज्ञा केल्यानंतर द्रुष्टआत्मे माणसाला सोडून कुठे निघुन गेले?
द्रुष्टआत्मे डुकरांच्या कळपात शिरली, जे सरोवरात धावत गेले आणि बुडाले.