mr_tq/luk/08/21.md

321 B

त्याचे आई आणि भाऊ कोण आहेत असे येशु म्हणाला?

येशु म्हणाला जे लोक देवाचे वचन ऐकतात आणि ते पाळतात तेच त्याचे आई आणि भाऊ आहेत.