mr_tq/luk/08/13.md

4 lines
387 B
Markdown

# जे खडकाळ जमीनीवर पडले ते बीज कोण आहेत, आणि त्यांच्यासोबत काय होते?
ते असे लोक आहेत जे वचन आनंदाने स्विकारतात, पण नंतर परिक्षेच्या वेळी माघार घेतात.