mr_tq/luk/07/36.md

456 B

परुश्याच्या घरात शहरातील स्त्रीने येशूला काय केले?

तिने आपल्या आसवांनी येशूचे पाय भिजवले, तिच्या डोक्याच्या केसांनी ते पुसले, आणि त्याच्या पायांना सुगंधी तेल लावले [७:३८].