mr_tq/luk/07/16.md

428 B

विधवेच्या मुलाला मरणातुन उठविल्यानंतर लोक येशुविषयी काय म्हणाले?

ते म्हणाले आमच्यात मोठा संदेष्टा निर्माण झाला आहे, आणि देवाने त्याच्यालोकांची भेट घेतली आहे.