mr_tq/luk/07/03.md

4 lines
389 B
Markdown

# शताधिपतीने येशुला पहिले काय करण्यास सांगितले जेव्हा त्याने यहुद्यातील वडीलाला येशुकडे पाठविले?
तो येशुला म्हणाला या आणि माझ्या सेवकाला बरे करा.