mr_tq/luk/06/49.md

452 B

जे व्यक्ति येशुचे शब्द ऐकतात आणि त्याच्या आज्ञा पाळत नाहीत तो कशा सारखा आहे?

तो त्या मणुष्यासारखा आहे जो आपले घर पाया न घालता बांधते, म्हणुन जेव्हा पुर येतो तेव्हा ते पडते.