mr_tq/luk/06/46.md

320 B

मजबूत खडकावर जो मनुष्य घर बांधतो तो येशूच्या वचनांचे काय करतो?

तो येशूचे वचन ऐकतो आणि आज्ञा पाळून त्याप्रमाणे करतो [६:४७].