mr_tq/luk/06/41.md

382 B

आपल्या भावाच्या डोळ्यातील कुसळ काढण्याच्या आधी आपण काय करावे असे येशू म्हणाला?

आपण ढोंगी होऊ नये म्हणून आधी आपल्या डोळ्यातील मुसळ काढावे [६:४२].