mr_tq/luk/06/05.md

459 B

येशुने स्वत:साठी कोणत्या पदवीचा दावा केला ज्यामूळे त्याला कायद्याने शब्बाथ दिवशी काय करणे योग्य आहे हे सांगण्याचा अधिकार दिला?

शब्बाथाचा पुत्र, या पदविचा येशुने दावा केला.